Channel: Devendra Fadnavis
Category: News & Politics
Tags: नरेंद्र मोदीdevendra fadnavis latest newsdevendra fadnavisnashik muncipal corporationनामामि गोदाdevyani farandeनाशिकnarendra modiनागपूरmaharashtraगोदा सन्मानgodavaricoronakishore belsare देवेंद्र फडणवीसcentral governmentjaykumar rawalजायकामहाराष्ट्रनाशिक शहरnashik citybjpnashikgoda sanmankumbh mela9 news maharashtraमुळा मुठादेवयानी फरांदे9 न्यूज महाराष्ट्रगिरीश महाजनकिशोर बेलसरेnamami godaभाजपाgirish mahajanकोरोना
Description: ...तर निश्चितच येत्या काळामध्ये आपली गोदावरी अविरत आणि निर्मलपणे वाहताना दिसेल | देवेंद्र फडणवीस | 10th May 2022 @9 News Nashik 0:00 – म्हणूनच मुख्यमंत्री झालो नाही… पुरस्कार समारंभासाठी इतके लोक उपस्थित असणे याचाच अर्थ असा आहे की ‘गोदा सन्मान’ पुरस्काराचे महत्व हे नाशिककरांना माहिती. विरोधी पक्षनेते हे शब्दांचे पक्के. मागील विधानसभा निवडणुकीवेळी नाशिकमध्ये सभा घेतली होती, त्यावेळी 'पुन्हा येईन' याची घोषणा, त्यानुसार पुन्हा नाशिकमध्ये. श्री किशोर बेलसरे यांनी आताच भाषणामध्ये सांगितले की, माजी मुख्यमंत्र्याच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण करणार, त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री का होता आले नाही याचा उलगडा आज झाला. कार्यक्रमानिमित्ताने समाजभिमुख लोकांना सन्मानित करण्याची संधी दिल्याबद्दल 'नाईन न्यूज महाराष्ट्र' टीमचे आभार. 5:07- आव्हानाच्या काळामध्ये निधड्या छातीने पुढे जाणाऱ्यालाच लोक लक्षात ठेवतात... कोरोना महामारीचा काळ हा सर्वांच्याच परीक्षेचा काळ. माणसाच्या मानवतेची आणि वेगवेगळ्या नात्यांची नव्याने पारख करणारा ती वेळ होती. ज्यांना आपण खूप मोठे समजत होतो ते लोक घराबाहेरही पडले नाही, तर जे सामान्य,असहाय्य असे लोक होते त्यांनी जीवाची परवा न करता लोकांना मदत केली. भाजपाचे नेत्यांनी कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील, शहारातील रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली, रुग्णांची विचारपूस केली, अडचणी समजून घेतल्या. त्यावेळी काही लोकांनी थट्टा केली मात्र त्याची काळजी न करता, आव्हानाच्या काळामध्ये जनतेला त्यांनी सहकार्य केले. या आव्हानाचा अनेक लोकांनी सामना केला, त्यातील काहींचा ‘गोदा सन्मान’ पुरस्काराने सन्मान. 7:33- ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी लवकरच केंद्र सरकारकडून मंजुरी आणणार नाशिक सुंदर शहर. गोदावरी जीवनवाहिनी, ती दक्षिण गंगा. महाराष्ट्रातील दोन तृतीयांश भाग हा गोदावरी खोऱ्यामध्ये, त्यावरच राज्याची कृषी अर्थव्यवस्था. त्यामुळे गोदावरी, निर्मल राहली पाहिजे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘नमामि गंगे’ कार्यक्रमातून गंगेचे शुध्दीकरण केले,पण त्याचसोबत भारतातील चांगल्या नद्यांच्या शुध्दीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. नुकतेच पुण्यामध्ये 1100 कोटींच्या मुळा मुठाच्या कार्यक्रमाचे शुध्दीकरण सुरु झाले. नागपूरच्या 'नाग' नदीच्या शुध्दीकरणासाठी 1900 कोटींचा आरखडा मंजूर. त्याचप्रमाणे ‘नमामि गोदा’ प्रकल्पही केंद्र सरकारकडून मंजूर करुन आणणार. कोरोनाच्या काळामध्ये नाशिक महापालिकेचे उत्तम काम, त्यांचे कौतुक. सर्व गोदा सन्मान पुरस्कारर्थींचे अभिनंदन. #Nashik #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔 Follow us to stay updated: ► Like us on Facebook: facebook.com/devendra.fadnavis ► Follow us on Twitter: twitter.com/Dev_Fadnavis ► Follow us on Instagram: instagram.com/devendra_fadnavis